From Wikipedia, the free encyclopedia
अम्मान (अरबी: عمّان) ही मध्य पूर्वेतील जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. [1] देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. अम्मान हे लेव्हेंट प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरब जगातील पाचवे क्रमांकाचे शहर आहे. [2] हे सर्वात आधुनिक अरब शहरांमध्ये आणि प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. [3] [4]
अम्मान عمّان ʿAmmān |
||
जॉर्डन देशाची राजधानी | ||
|
||
गुणक: 31°56′59″N 35°55′58″E |
||
देश | जॉर्डन | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७२५० | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५६४ फूट (७८२ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४०,०७,५२६ | |
- घनता | २,३८० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.ammancity.gov.jo/ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.