From Wikipedia, the free encyclopedia
इंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा शहरात असलेली एक कंपनी आहे. इंटेल ही जगतील संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 या मायक्रोचिप प्रकाराचे विकसन इंटेलने केला. ही चिप सर्वसामान्य संगणकांमध्ये वापरली जात असे.
ब्रीदवाक्य | Leap Ahead |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | अर्धवाहक |
स्थापना | इ.स. १९६८ १ |
संस्थापक |
गॉर्डन मूर रॉबर्ट नॉय्स |
मुख्यालय | सांता क्लारा, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
महत्त्वाच्या व्यक्ती |
पॉल ओटेलिनी (मुख्य कार्यकारी अधिकारी) क्रेग बॅरेट (पदाध्यक्ष) |
उत्पादने |
मायक्रोप्रोसेसर फ्लॅश मेमरी मदरबोर्ड चिपसेट नेटवर्क इंटरफेस कार्ड ब्लूटूथ चिपसेट |
महसूली उत्पन्न | ३८.३ अब्ज USD (२००७)[1][2] |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | ८.२ अब्ज USD (२००७) |
कर्मचारी | ८६,३०० (२००७)[3] |
संकेतस्थळ | इंटेल.कॉम |
टीपा: 1कॅलिफोर्नियात इ.स. १९६८ साली कंपनी म्हणून नोंदणीकृत, डेलावेरमध्ये इ.स. १९८९ साली कंपनी म्हणून पुन्हा नोंदणीकृत.[4] |
इंटेलची स्थापना १८ जून १९६८ रोजी झाली. ही कंपनी मायक्रोप्रोसेसरप्रमाणेच फ्लॅश मेमरी, मदरबोर्ड चिपसेट, नेटवर्क इंटरफेस कार्ड, ब्लूटूथ चिपसेट यांचेही उत्पादन करते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.