ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया

From Wikipedia, the free encyclopedia

ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया

बोलिव्हिया देशाने आजवर १९६४ पासून १९८०चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९८० ते १९९२ पर्यंत ४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

जलद तथ्य ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया, आय.ओ.सी. संकेत ...
ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया

बोलिव्हियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BOL
एन.ओ.सी. Comité Olímpico Boliviano
संकेतस्थळhttp://www.cobol.org.bo/ (स्पॅनिश)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
बंद करा

आजवर बोलिव्हियाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक जिंकलेले नाही.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.