पूर्व तिमोर सेंतावो नाणी
From Wikipedia, the free encyclopedia
पूर्व तिमोर सेंतावो नाणी हे पूर्व तिमोरचे अधिकृत चलन आहे. २००३ साली ही नाणी प्रथम वापरात आणली. अमेरिकन डॉलरच्या सहित ही नाणी पूर्व तिमोर मध्ये वापरली जातात. एक सेंतावो व एक अमेरिकन सेंट यांची किंमत समान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अधिक माहिती सध्याचा पूर्व तिमोर सेंतावो नाणीचा विनिमय दर ...
बंद करा
जलद तथ्य
पूर्व तिमोर सेंतावो नाणी | |
Doit Timór-Leste nian Centavo do Timor-Leste | |
अधिकृत वापर | ![]() |
नाणी | १,५,१०,२५,५० सेंतावो |
विनिमय दरः १ २ | |
बंद करा