फोर्स इंडिया
फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ / From Wikipedia, the free encyclopedia
सहारा फोर्स इंडिया एफ१ हा फॉर्मुला १ मोटार रेसिंग संघ आहे. संघाची स्थापना ऑक्टोबर २००७ मध्ये विजय मल्ल्या आणि मिखाईल मोल यांनी स्पायकर एफ१ संघ ८८ मिलियन युरोला विकत घेतल्या नंतर झाली.[1]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
![]() |
जलद तथ्य पूर्ण नाव, मुख्यालय ...
![]() | |
पूर्ण नाव | फोर्स इंडिया फॉर्म्युला वन |
---|---|
मुख्यालय | सिल्वरस्टोन, नॉर्थंप्टोनशायर, इंग्लंड |
संघ अधिकारी |
![]() |
मुख्य तांत्रिकी अधिकारी |
![]() |
टेक्निकल निर्देशक |
![]() |
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम | |
रेस चालक |
![]() ![]() |
चाचणी चालक |
![]() |
चॅसी | स्पायकर F8-VII |
इंजिन | फेर्रारी |
टायर | ब्रिजस्टोन |
फॉर्म्युला वन कार्यकाळ | |
पदार्पण | २००८ |
मागील रेस | सहभाग नाही |
शर्यत संख्या | ० |
कारनिर्माते अजिंक्यपदे | ० |
चालक अजिंक्यपदे | ० |
शर्यत विजय | ० |
पोल पोझिशन | ० |
सर्वात जलद लॅप | ० |
२००७ स्थान | सहभाग स्पायकर एफ१ नावाने |
बंद करा
फोर्स इंडिया एफ१ ने २०११ मध्ये दिल्लीत होणाऱ्या पहिल्या भारतीय ग्रांप्री मधील भारताचा फॉर्म्युला वन मधील सहभाग वाढवला.[2] फेडरेशन इंटरनॅशनल डीला अटोमोबाईल ने संघाचे नाव स्पायकर एवेजी फोर्स इंडिया ठेवण्यास २४ ऑक्टोबर २००७ मध्ये परवानगी दिली.[3]
२९ शर्यती गुण न मिळता गेल्या नंतर फोर्स इंडिया ने फॉर्म्युला वन मधील पहिले गुण व टॉप थ्री फिनिश २००९ बेल्जियम ग्रांप्री मध्ये मिळवले जेव्हा जियानकार्लो फिसिकेलाने दुसऱ्या नंबरवर शर्यत संपवली.[4]