From Wikipedia, the free encyclopedia
मैकों दग्लस सिसेनांदो उर्फ मैकों (पोर्तुगीज: Maicon Douglas Sisenando; २६ जुलै १९८१ ) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मैकों २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००५ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.
क्लब पातळीवर मैकों २००४-०६ दरम्यान मोनॅकोच्या लीग १ मधील ए.एस. मोनॅको एफ.सी., २००६-१२ दरम्यान सेरी आमधील इंटर मिलान तर २०१२-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी तर २०१३ पासून ए.एस. रोमा ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.