वंगभंग चळवळ
From Wikipedia, the free encyclopedia
वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९०५ साली लॉर्ड कर्जन यांनी मुस्लिम बहुल वाली प्रांताची स्थापना केली होती, तर ती भारताच्या बंगालला दोन भागात विभागली. इतिहास मध्ये हे वंगभंग चळवळ नावांनी ओळखले जाते. हे इंग्रजांचे "फोडा आणि झोडा" हे धोरणाचाच एक भाग आहे. त्याच्या विरोधात १९०८ मध्ये संपूर्ण देशभरात वंगभंग चळवळ सुरू झाली.[1]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |