विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट २५
From Wikipedia, the free encyclopedia
मागील दिनविशेष: ऑगस्ट २४ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट २२
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d4/Justus_Sustermans_-_Portrait_of_Galileo_Galilei%2C_1636.jpg/640px-Justus_Sustermans_-_Portrait_of_Galileo_Galilei%2C_1636.jpg)
- १६०९ - गॅलेलियो गॅलिलीने (चित्रीत) आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
- २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
- २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
जन्म:
- १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
- १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.
- १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.
मृत्यू:
- १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- २००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार
- २००१ - डॉ. व.दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक