विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २६
From Wikipedia, the free encyclopedia
जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन
- १९५० - स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाले.
- १७८८ - ऑस्ट्रेलियातील सिडने शहराची स्थापना. हाच ऑस्ट्रेलिया स्थापना दिन मानला जातो.
जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन