असोरेस
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
असोरेसचा स्वायत्त प्रदेश (पोर्तुगीज: Região Autónoma dos Açores) हा पोर्तुगाल देशाच्या अटलांटिक महासागराच्या दोन स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा: मादेईरा). ९ बेटांचा बनलेला असोरेस द्वीपसमूह उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगालच्या पश्चिमेस १,५०० किमी तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याच्या पूर्वेस ३,९०० किमी अंतरावर वसला आहे.
खालील ९ बेटे असोरेसचा भाग आहेत:
Remove ads
बाह्य दुवे
- असोरेसचे विकिमिडिया अॅटलास
विकिव्हॉयेज वरील असोरेस पर्यटन गाईड (इंग्रजी)
- www.azores.gov.pt - संकेतस्थळ
- www.azoresweather.com Archived 2009-05-14 at the Wayback Machine. हवामान
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads