आमूर नदी
रशिया आणि चीन मधील नदी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आमूर (रशियन: Аму́р, चिनी: 黑龙江, हैलोंग च्यांग) ही पूर्व आशियामधील एक प्रमुख नदी आहे. आमूर नदी रशिया व चीन देशांच्या सीमेजवळ आर्गुन व शिल्का ह्या दोन प्रमुख नद्यांच्या संगमामधून निर्माण होते. रशिया व चीनची आग्नेय सीमा आमूरवरूनच आखली गेली आहे. तेथून आमूर पूर्वेकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन साखालिन बेटाजवळ प्रशांत महासागराला मिळते. एकून २,८२४ किमी लांबीची आमूर ही जगातील दहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.
खबारोव्स्क हे आमूरवरील प्रमुख शहर आहे.
Remove ads
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads