ऑक्टोबर २०
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
ऑक्टोबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९३ वा किंवा लीप वर्षात २९४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
- १९४१ - दुसरे महायुद्ध - क्रागुयेवाकची कत्तल.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्य आणि स्थानिक लढवय्यांनी बेलग्रेड जर्मनीपासून मुक्त केले.
- १९४४ - अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात खनिज वायूचा स्फोट. १३० ठार, ३० ब्लॉक[मराठी शब्द सुचवा] नष्ट.
- १९५२ - केन्यामध्ये आणीबाणी लागू.
- १९७१ - नेपाळ रोखे बाजार मंदीत कोसळले.
- १९७६ - मिसिसिपी नदीतील जॉर्ज प्रिन्स ही फेरीला दुसरी नौका धडकली. ७८ ठार.
- १९८२ - लुझनिकी दुर्घटना - युएफा चषक सामन्या दरम्यान चेंगराचेंगरीत ६६ ठार.
- १९९१ - कॅलिफोर्नियाच्या ओकलंड शहरात प्रचंड आग. ३,४६९ भस्मसात, २५ ठार.
Remove ads
जन्म
- १७४० - इसाबेल दि शारिएर, डच लेखक.
- १९१६ - शाहीर अमर शेख, शाहीर.
- १९२८ - रवींद्र मेस्त्री, शिल्पकार.
- १९६३ - नवज्योतसिंग सिद्धू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - वीरेंद्र सेहवाग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट.
- १९९६ - दि.वि. गोखले, पत्रकार व युद्धशास्त्राभ्यासक .
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर महिना
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads