जुलै २९

दिनांक From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

जुलै २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१० वा किंवा लीप वर्षात २११ वा दिवस असतो.

Remove ads

ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

  • १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. 'हिकीज बेंगॉल गॅझेट' हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.

एकोणिसावे शतक

  • १८६१- कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
  • १८८६- कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या; य मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

विसावे शतक

  • १९७५- इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
  • १९९६ - फ्रान्सने अणुचाचण्या बंद केल्याचे जाहीर केले.

एकविसावे शतक

  • २००६ - इरफान पठाणने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन बळींची हॅट ट्रिक करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला.

तिसरे शतक

Remove ads

जन्म

Remove ads

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ (जुलै महिना)


Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads