थॉमस सी. किंकेड

From Wikipedia, the free encyclopedia

थॉमस सी. किंकेड
Remove ads

थॉमस कॅसिन किंकेड (एप्रिल ३, इ.स. १८८८:हॅनोव्हर, न्यू हॅम्पशायर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - नोव्हेंबर १७, इ.स. १९७३:बेथेस्डा, मेरीलॅंड) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या आरमारी सेनापतींपैकी हा एक होता.

Thumb
थॉमस सी. किंकेड
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads