दिग्विजय सिंग

भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia

दिग्विजय सिंग
Remove ads

दिग्विजय सिंग ( २८ फेब्रुवारी १४७) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. ते १९९३ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

जलद तथ्य मागील, पुढील ...

१९७७ साली प्रथम आमदार बनलेले दिग्विजय १९८४ ते १९८७ दरम्यान मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. ते १९८४ व १९९१ साली राजगढ लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे आठव्यादहाव्या लोकसभेवर निवडून गेले. १९९३ साली त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर खासदारपदाचा राजीनामा दिला.

दिग्विजय सिंग रा.स्व. संघ व इतर हिंदूवादी संघटनांचे कट्टर विरोधक समजले जातात.

Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads