नांदेड तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

नांदेड तालुकाmap
Remove ads


नांदेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जलद तथ्य
Remove ads

तालुक्यातील गावे

  1. आळेगाव (नांदेड)
  2. बाबुळगाव (नांदेड)
  3. बळीरामपूर
  4. भाळकी (नांदेड)
  5. भाणगी
  6. भाणपूर
  7. भायेगाव (नांदेड)
  8. बोंधर तर्फे हवेली
  9. बोंधर तर्फे नेरळी
  10. बोरगाव तेलंग
  11. ब्राह्मणवाडा (नांदेड)
  12. चिखली बुद्रुक (नांदेड)
  13. चिखली खुर्द (नांदेड)
  14. चिमेगाव
  15. दर्यापूर (नांदेड)
  16. धाणेगाव
  17. धनगरवाडी (नांदेड)
  18. धानोरा (नांदेड)
  19. ढोकी (नांदेड)
  20. एकदरा
  21. इलेचपूर
  22. फत्तेपूर (नांदेड)
  23. गाडेगाव (नांदेड)
  24. गंगाबेट
  25. गोपाळचावडी
  26. गुंदेगाव
  27. हदिदादपूर
  28. हस्सापूर (नांदेड)
  29. इंजेगाव (नांदेड)
  30. जैतापूर (नांदेड)
  31. काकंडी
  32. काकंडी तर्फे पासडगाव
  33. कल्हाळ
  34. कामठा खुर्द
  35. कासारखेडा
  36. खडकी (नांदेड)
  37. खाडकूट
  38. खुपसरवाडी
  39. खुरगाव
  40. किकी
  41. कोटतीर्थ
  42. लिंबगाव
  43. मार्कंड (नांदेड)
  44. मारळक बुद्रुक
  45. मारळक खुर्द
  46. मुजामपेठ
  47. नागापूर (नांदेड)
  48. नळेश्वर
  49. नांदुसा
  50. नसरतपूर
  51. नेरळी (नांदेड)
  52. निळा (नांदेड)
  53. पांगरी
  54. पासडगाव
  55. पिंपळगाव (नांदेड)
  56. पिंपळगाव कोरका
  57. पिंपळगाव निमजी
  58. पिंपरी महीपाल
  59. पोखरणी (नांदेड)
  60. पुणेगाव (नांदेड)
  61. पुयणी (नांदेड)
  62. रहाटी बुद्रुक
  63. राहेगाव
  64. सत्तारपूर
  65. सायळ (नांदेड)
  66. सिद्धनाथ
  67. सोमेश्वर (नांदेड)
  68. सुगाव बुद्रुक
  69. सुगाव खुर्द
  70. तळणी (नांदेड)
  71. ठुगाव (नांदेड)
  72. त्रिकूट
  73. तुप्पा
  74. विष्णूपुरी
  75. वडगाव (नांदेड)
  76. वाडी बुद्रुक
  77. वाडी एमशेत
  78. वाडीजंजी
  79. वाडीकर्देळ
  80. वाडीपुयाड
  81. वाडीवागजी
  82. वडवना
  83. वाघी (नांदेड)
  84. वाहेगाव (नांदेड)
  85. वाजेगाव (नांदेड)
  86. वाणेगाव (नांदेड)
  87. वांगी (नांदेड)
  88. वारखेड (नांदेड)
Remove ads

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads