नोव्हेंबर १५
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
नोव्हेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१९ वा किंवा लीप वर्षात ३२० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५३३ - फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनाऱ्यावर उतरला.
विसावे शतक
- १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
एकविसावे शतक
जन्म
- १३१६ - जॉन पहिला, फ्रांसचा राजा.
- १३९७ - पोप निकोलस पाचवा.
- १४९८ - एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.
- १७०८ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७८४ - जेरोम, वेस्टफालियाचा राजा.
- १८५९ - क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १८७४ - जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
- १८९१ - इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
- १९०३ - स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - शेन ओ'कॉनोर, न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- १०२८ - कॉन्स्टन्टाईन आठवा, बायझेन्टाईन सम्राट.
- १६३० - योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, जर्मन गणितज्ञ.
- १७०६ - त्सांग्यांग ग्यात्सो, सहावे दलाई लामा.
- १८५३ - मारिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
- १९८२ - आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र, भारत
- २०२१ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, इतिहासकार
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads