बी.के.एस. अय्यंगार
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (कानडी: ಬೆಳ್ಳೂರು ಕೃಷ್ಣಮಾಚಾರ್ ಸುಂದರರಾಜ ಐಯ್ಯಂಗಾರ್; १४ डिसेंबर, इ.स. १९१८ - २० ऑगस्ट, इ.स. २०१४) हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.
Remove ads
बी.के.एस. अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके (सर्व इंग्रजी)
- अय्यंगार योगा फॉर बिगिनर्स
- अष्टदल योगमाला खंड १, २.
- आरोग्य योग (मराठी)
- दि आर्ट ऑफ योगा
- दि इलस्ट्रेटेड लाईट ऑन योगा
- दि कन्साइज लाईट ऑन योगा
- कोअर ऑफ योगसूत्राज
- ट्री ऑफ योगा
- बॉडी विझडम योगा
- योग एक कल्पतरू (मराठी)
- योगदीपिका (मराठी
- योग मकरंद
- योग सर्वांसाठी (मराठी)
- योगा दि पाथ टु होलिस्टिक हेल्थ
- योगा फॉर मदरहुड
- लाईट ऑन अष्टांग योगा
- लाईट ऑन प्राणायमा
- योगा : विझडम अँड प्रॅक्टिस
- लाईट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली
- लाईट ऑन योगा
- लाईट ऑन योगा एच्बी
- लाईट ऑन लाईफ - योगा जर्नी टू...
- हीलिंग रिलॅक्सेशन
Remove ads
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads