भारताचे अर्थमंत्री

From Wikipedia, the free encyclopedia

भारताचे अर्थमंत्री
Remove ads

भारताचा अर्थमंत्री (भारताचा वित्तमंत्री) हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री व भारतीय अर्थमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला अर्थमंत्री हा भारत देशाची आर्थिक व वित्तीय धोरणे ठरवण्यासाठी व देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार आहे.

जलद तथ्य भारताचे अर्थमंत्री Minister of Finance, नियुक्ती कर्ता ...

अर्थमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

Remove ads

अर्थमंत्र्यांची यादी

अधिक माहिती नाव, चित्र ...
Remove ads

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads