मल्लिकार्जुन खरगे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मपन्ना मल्लिकार्जुन खरगे ( जन्म : २१ जुलै १९४२) हे भारत देशाचे विद्यमान लोकसभा सदस्य व भारत सरकारमधील माजी रेल्वेमंत्री आहेत. ह्यापूर्वी गुलबर्गा येथून सलग ९ वेळा विधानसभा निवडणणूक जिंकलेले खरगे कर्नाटकामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मानले जातात.
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads