महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
सभापती, विधानपरिषद हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान भुषवतात. सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्षपदी विराजमान असतात.
Remove ads
सभापती
- स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधान परिषद (१९३७ - ४७)
- ०१) मंगल दास पाकवास
२२ जुलै १९३७ - १६ ऑगस्ट १९४७
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- स्वातंत्र्योत्तर बॉम्बे विधान परिषद (१९४७ - १९६०)
- ०२) रामचंद्र सोमण
१८ ऑगस्ट १९४७ - ०५ मे १९५२
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- ०३) रामाराव श्रीनिवासराव हुक्केरीकर
०५ मे १९५२ - २० नोव्हेंबर १९५६
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- ०४) भोगीलाल धीरजलाल लाला
२१ नोव्हेंबर १९५२ - १० जुलै १९६०
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- महाराष्ट्र विधान परिषद (जन्म १९६०)
- ०५) विठ्ठल सखाराम पागे (वि.स.पागे)
११ जुलै १९६० - २४ एप्रिल १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- ०६) राम मेघे (कार्यवाहू)
१३ जून १९७८ - १५ जून १९७८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- ०७) रा. सु. गवई
१५ जून १९७८ - २२ सप्टेंबर १९८२
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
- ०८) जयंत श्रीधर टिळक
२२ सप्टेंबर १९८२ - ०७ जुलै १९९८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- ०९) भाऊराव तुळशीराम देशमुख (कार्यवाहू)
२० जुलै १९९८ - २४ जुलै १९९८
(भारतीय जनता पक्ष)
- १०) प्रा.ना.स. फरांदे (नारायण सदाशिव फरांदे)
२४ जुलै १९९८ - ०७ जुलै २००४
(भारतीय जनता पक्ष)
- ११) वसंत डावखरे (कार्यवाहू)
०९ जुलै २००४ - १३ ऑगस्ट २००४
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- १२) शिवाजीराव देशमुख
१३ ऑगस्ट २००४ - १६ मार्च २०१५
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- १३) रामराजे नाईक-निंबाळकर
२० मार्च २०१५ - ०७ जुलै २०१६ व
०८ जुलै २०१६ - ०७ जुलै २०२२
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- १४) नीलम गोऱ्हे (कार्यवाहू)
०८ जुलै २०२२ - २०२४)
(शिवसेना)
- १५) प्रा.राम शिंदे
२०२४ पासून भारतीय जनता पक्ष
Remove ads
प्रमुख नेते
- महाराष्ट्राचे राज्यपाल
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी
- महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापतींची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृह नेत्याची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहातील नेत्यांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads