युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक

From Wikipedia, the free encyclopedia

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक
Remove ads

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.

जलद तथ्य

युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्यदक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट देश होता.

Remove ads

विघटन

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी संघीय प्रजासत्ताकाचे विघटन झाले व खालील स्वतंत्र देशांची स्थापना झाली.


Thumb
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे चित्र

हे सुद्धा पहा

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads