वसई तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

वसई तालुका
Remove ads


वसई तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

Thumb
वसई
वसई
वसई (भारत)

जलद तथ्य
Remove ads

हवामान

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

लोकजीवन

वसई तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १०५३ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[]

वसई तालुक्यातील गावे

वसई तालुक्यात खालील गावे आहेत.

  1. आखटण,
  2. आडणे,
  3. आंबोडे,
  4. अर्नाळा(वसई),
  5. अर्नाळा किल्ला,
  6. भालीवली,
  7. भाताणे,
  8. भातपाडा,
  9. भिनार,
  10. चिमणे,
  11. देपिवली,
  12. डोळीवपाडा,
  13. हेदवडे,
  14. कळंब,
  15. कळंभोण,
  16. करंजोण,
  17. खैरपाडा,
  18. खानिवडे(वसई),
  19. खर्डी(वसई),
  20. खोचिवडे,
  21. कोल्हापूर,
  22. कोपरी(वसई),
  23. माजिवली,
  24. मालजीपाडा,
  25. मेढे(वसई),
  26. मोरी(वसई),
  27. मुक्काम(वसई),
  28. नागले,
  29. नवसाई,
  30. पाली,
  31. पाणजू,
  32. पारोळ,
  33. पाटीलगाव,
  34. पोमण,
  35. रानगाव,
  36. सायवन,
  37. सकवार,
  38. सरजामोरी,
  39. सत्पाळे,
  40. शिलोत्तर(वसई),
  41. शिरवली,
  42. शिवणसई,
  43. तरखड,
  44. टेंभी,
  45. तिल्हेर,
  46. तिवरी,
  47. टोकारे,
  48. उसगाव,
  49. वडघर,
  50. वासळई.
  51. बिलालपाडा

प्रसिद्ध व्यक्ती

पंढरीनाथ चौधरी[]

प्रसिद्ध ठिकाणे

  1. वसई किल्ला
  2. तुंगारेश्वर[]
  3. अर्नाळा किल्ला
  4. बौद्ध धर्म स्तूपनालासोपारा
  5. चिंचोटी धबधबा
  6. शंकराचार्य मंदिरनिर्मळ

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads