सुधागड तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
सुधागड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
सुधागड किल्ल्यावरून या तालुक्याचे हे नाव पडले.
Remove ads
तालुक्यातील गावे
- अडुळसे
- आंबिवली (सुधागड)
- आंबोळे
- आमनोरी
- आपटवणे
- आसरे (सुधागड)
- आतोणे
- आवंढे (सुधागड)
- बाळप
- बाल्हे
- भाळगुळ
- भारजे
- भेलीव
- भेरव
- भिलपाडा
- बुरमाळी
- चंदरगाव
- चिखलगाव (सुधागड)
- चिवे
- दहीगाव (सुधागड)
- दापोडे (सुधागड)
- दर्यागाव
- ढोकशेत
- धोंडिवली
- धोंडसे
- दिघेवाडी
- फल्याण
- घेरासरसगड
- घेरासुधागड
- घोटवडे (सुधागड)
- गोमाशी (सुधागड)
- गोंदळे
- गोंडाव
- हरनेरी
- हातोंड
- हेडवली
- कळंब (सुधागड)
- कळंबोशी
- कान्हिवली
- कंसाळ
- कारंजघर
- करचुंडे
- कासारवाडी (सुधागड)
- कावेळे
- खडसांबळे
- खांडपोळी
- खांडसई
- खवळी
- कोशिंबळे
- कुंभारघर
- कुंभारशेत
- माधाळी
- महागांव (सुधागड)
- माजरे जांभुळपाडा
- माणगाव बुद्रुक
- माणगाव खुर्द
- मुळशी (सुधागड)
- नादसुर
- नागाव (सुधागड)
- नागशेत
- नांदगाव (सुधागड)
- नानोसे
- नवघर (सुधागड)
- नेणावळी
- नेरे (सुधागड)
- पाछापूर
- पडघवली
- पडसरे
- पाली (सुधागड)
- परळी (सुधागड)
- पावसाळावाडी
- पेहादळी
- पिलोसरी
- पिंपलोळी (सुधागड)
- पोटलज बुद्रुक
- पोटलज खुर्द
- पुई
- राबगाव
- रसाळ
- शिळोशी
- सिद्धेश्वर बुद्रुक
- सिद्धेश्वर खुर्द
- ताडगाव
- तिवरे (सुधागड)
- उदधर
- उन्हेरे बुद्रुक
- उन्हेरे खुर्द
- उसळे
- उसर (सुधागड)
- वऱ्हाडजांभुळपाडा
- वासुंदे
- वाफेघर
- वाघोशी
- वांद्रोशी
- वावे तर्फे आसरे
- वावे तर्फे हवेली
- वावलोळी
- विदसई
- झाप (सुधागड)
- भावशेत ( सुधागड )
Remove ads
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads