१० (संख्या)
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
१० - दहा ही एक संख्या आहे, ती ९ नंतरची आणि ११ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 10 - ten . दहावा,दशक-decade.
Remove ads
गुणधर्म
- १० ही सम संख्या आहे.
- १० ही एक हर्षद संख्या आहे.
- १० ही एक संयुक्त संख्या आहे.
- १० ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
- दशमान पद्धत ही १० वर आधारित आहे.
Remove ads
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
- १० हा निऑन-Neचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. १०
- राष्ट्रीय महामार्ग १०
- आयफोन १०
- १० वी बोर्ड परिक्षा
भारतीय संस्कृतीत
- दशावतार
- दशानन रावण
- दशमी दहावी तिथी
- दशक्रिया
- संख्या महात्म्य १०
- दश महविद्या
यहूदी धर्म
हे सुद्धा पहा
संदर्भ यादि
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads