From Wikipedia, the free encyclopedia
अय्यावळी (रोमन लिपी: Ayyavazhi तमिळ:அய்யாவழி मल्याळम: അയ്യാവഴി ) (अर्थ:प्रभूचा मार्ग[1] ) हा एक धार्मिक पंथआहे.याचा प्रारंभ १९ व्या शतकात दक्षिण भारतात झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अय्या वैकुंदरच्या जीवनावर आणि उपदेशांवर केंद्रित आहे; त्याची कल्पना आणि तत्त्वज्ञान अकीलाथीर्तु अम्मनाई आणि अरुल नूल या पवित्र ग्रंथांवर आधारित आहेत. त्यानुसार, वैकुंदर हा नारायणाचा पूर्ण अवतार होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.