अरुण जेटली
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
अरुण जेटली (जन्म : २८ डिसेंबर १९५२; - २४ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते.. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २०००मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.[1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य अरुण जेटली, जन्म ...
अरुण जेटली | |
---|---|
जन्म |
२८ डिसेंबर १९५२; नवी दिल्ली |
मृत्यू |
२४ ऑगस्ट २०१९ दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बी.कॉम. एल्एल.बी. |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
जोडीदार | संगीता जेटली |
अपत्ये | रोहन,सोनाली. |
बंद करा