आय.एस.ओ. ४२१७
चलनांच्या प्रतिनिधित्वासाठी कोड परिभाषित करणारे मानक / From Wikipedia, the free encyclopedia
आय.एस.ओ. ४२१७ (इंग्लिश: ISO 4217) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व चलनांसाठी तीन अक्षरी कोड ठरवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्या चलनाचे चिन्ह न वापरता आय.एस.ओ. ४२१७ कोड वापरला जातो. उदा. भारत देशाच्या रुपयाचे चिन्ह हे असले तरीही अधिकृतपणे INR हा कोड किंवा अमेरिकन डॉलरसाठी $च्या ऐवजी USD हा कोड वापरले जातात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |