आळंदी
पुण्याजवळील प्रसिद्ध गाव / From Wikipedia, the free encyclopedia
आळंदी (देवाची) हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.[1]महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे.