इ.स. २०१८ हे इसवी सनामधील २०१८ वे, २१व्या शतकामधील १८वे तर २०१० च्या दशकामधील नववे वर्ष असेल.
- फेब्रुवारी ९ - २५: २०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण कोरियाच्या प्यॉंगचॅंग येथे खेळवल्या जातील.
- एप्रिल ४ - १५: २०१८ राष्ट्रकुल खेळ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्यामधील गोल्ड कोस्ट ह्या शहरामध्ये खेळवल्या जातील.
- जून ८ - जुलै ८: २०१८ फिफा विश्वचषक रशियामध्ये खेळवला जाईल.
- १५ ऑगस्ट - अजित वाडेकर, भारतीय क्रिक्रेट खेळाडू.
- १६ ऑगस्ट - अटल बिहारी वाजपेयी, ९३, भारताचे १०वे पंतप्रधान.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.