एर अस्ताना
विमान वाहतूक कंपनी / From Wikipedia, the free encyclopedia
एर अस्ताना ही कझाखस्तानमधील विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय अल्माटी शहरात आहे.[1] या कंपनीचे मुख्य ठाणे अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर इतर ठाणे अस्ताना आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. एर अस्ताना कझाखस्तान तसेच इतर देशांतील ६४ शहरांना विमानसेवा पुरविते. या कंपनीची मालकी कझाखस्तान सरकारच्या मालकचा संपत्ती निधी समृक-कझायना (५१%) आणि बी.ए.इ., पीएलसी (४९%) यांचा सयुंक्त उपक्रम आहे.[2] या कंपनीची स्थापना ऑक्टोबर २००१ मध्ये झाली तर १५ मे २००२ पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली.
जलद तथ्य आय.ए.टी.ए. KC, आय.सी.ए.ओ. KZR ...
| ||||
स्थापना | २९ ऑगस्ट २००१ | |||
---|---|---|---|---|
हब |
अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अल्माटी) अस्ताना आंतरराष्ट्रीय विमानतळ (अस्ताना) अतिरौ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | फ्लाइंग ब्ल्यू | |||
विमान संख्या | ३० | |||
ब्रीदवाक्य | From the Heart of Eurasia | |||
मुख्यालय | अल्माटी, केन्या | |||
संकेतस्थळ | http://www.airastana.com/ |
बंद करा