किशोरी पेडणेकर
From Wikipedia, the free encyclopedia
किशोरी पेडणेकर (जन्म १९६२) ह्या मुंबई, महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारणी आहेत. त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर आहेत.[1][2]