दिलीप वळसे पाटील
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
दिलीप वळसे-पाटील (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी)चे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . ते सध्या महाराष्ट्र शासनात उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[1]
जलद तथ्य मतदारसंघ, राजकीय पक्ष ...
दिलीप वळसे पाटील | |
कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११ | |
मतदारसंघ | आंबेगाव |
---|---|
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
धर्म | हिंदू धर्म |
बंद करा