पोर्तुगाल फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Selecção Nacional de Futebol de Portugal) हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

जलद तथ्य टोपणनाव, राष्ट्रीय संघटना ...
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
Thumb
टोपणनाव Selecção das Quinas
राष्ट्रीय संघटना Federação Portuguesa de Futebol (पोर्तुगीज फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार क्रिस्तियानो रोनाल्डो
सर्वाधिक सामने लुईस फिगो (१२७)
सर्वाधिक गोल पॉलेता
क्रिस्तियानो रोनाल्डो (४७)
फिफा संकेत POR
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑक्टोबर २०१२)
फिफा क्रमवारी नीचांक ४३ (ऑगस्ट १९९८)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(जून २००६)
एलो क्रमवारी नीचांक ४५ (नोव्हेंबर १९६२)
Thumb
Thumb
Thumb
पहिला गणवेश
Thumb
Thumb
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्पेन Flag of स्पेन ३ - १ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
(माद्रिद, स्पेन; नोव्हेंबर १८ इ.स. १९२१)
सर्वात मोठा विजय
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
(लिस्बन, पोर्तुगाल; नोव्हेंबर १८ इ.स. १९९४)
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
(कुइंब्रा, पोर्तुगाल; जून ९, इ.स. १९९९)
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० कुवेतचा ध्वज कुवेत
(लेइरिया, पोर्तुगाल; नोव्हेंबर १९ इ.स. २००३)
सर्वात मोठी हार
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ० - १० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(लिस्बन, पोर्तुगाल; मे २५ इ.स. १९४७)
फिफा विश्वचषक
पात्रता ६ (प्रथम: १९६६)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९६६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ६ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शन उप-विजेते, २००४
बंद करा

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

अधिक माहिती वर्ष, स्थान ...
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.