युक्रेन फुटबॉल संघ हा युक्रेन देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने क्यीवमधील ऑलिंपिक स्टेडियममधून खेळतो. १९९१ साली सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर अस्तित्वात आलेल्या युक्रेन फुटबॉल संघाने आजवर केवळ एका फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

जलद तथ्य टोपणनाव, राष्ट्रीय संघटना ...
युक्रेन ध्वज युक्रेन
Thumb
टोपणनाव Zhovto-Blakytni
("Yellow and Blues")
राष्ट्रीय संघटना युक्रेन फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने अनातोली तिमोश्चुक
सर्वाधिक गोल ऑंद्रे शेवचेन्को (४६)
प्रमुख स्टेडियम ऑलिंपिक स्टेडियम
फिफा संकेत UKR
सद्य फिफा क्रमवारी ५२
फिफा क्रमवारी उच्चांक ११ (February २००७)
फिफा क्रमवारी नीचांक १३२ (September १९९३)
सद्य एलो क्रमवारी २८
एलो क्रमवारी उच्चांक १४ (ऑक्टोबर २०१०)
एलो क्रमवारी नीचांक ६७ (मार्च १९९५)
Thumb
Thumb
Thumb
पहिला गणवेश
Thumb
Thumb
Thumb
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
युक्रेन युक्रेन १ - ३ हंगेरी हंगेरी
(उझहोरोद, युक्रेन; एप्रिल २९, इ.स. १९९२)
सर्वात मोठा विजय
युक्रेन युक्रेन ६ - ० अझरबैजान अझरबैजान
(क्यीव, युक्रेन; ऑगस्ट १५, इ.स. २००६)
सर्वात मोठी हार
क्रोएशिया क्रोएशिया ४ - ० युक्रेन युक्रेन
(झाग्रेब, क्रोएशिया; मार्च २५, इ.स. १९९५)
स्पेन स्पेन ४ - ० युक्रेन युक्रेन
(लीपझीग, जर्मनी; जून १४, इ.स. २००६)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, २००६
युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद
पात्रता १ (प्रथम २०१२)
बंद करा

२०१२ सालच्या युएफा यूरो स्पर्धेसाठी युक्रेन सह-यजमान (पोलंडसह) आहे. ही युक्रेनची पहिली यूरो स्पर्धा आहे.

युरो २०१२

यजमान असल्यामुळे युक्रेनला ह्या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली.

युएफा यूरो २०१२ गट ड
अधिक माहिती संघ, सा ...
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
युक्रेनचा ध्वज युक्रेन -२
स्वीडनचा ध्वज स्वीडन
बंद करा


बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.