वैजापूर विधानसभा मतदारसंघ
From Wikipedia, the free encyclopedia
वैजापूर विधानसभा मतदारसंघ - ११२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वैजापूर मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील १. वैजापूर तालुका आणि २. गंगापूर तालुक्यातील मांजरी आणि सिद्धनाथ वडगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. वैजापूर हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[1][2]
शिवसेनेचे रमेश नानासाहेब बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[3]