शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
From Wikipedia, the free encyclopedia
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)[4][5][6] हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष असून तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये स्थापन झालेला आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने मुख्य शिवसेनेपासून वेगळे असे नवे चिन्ह दिले आहे. इ.स. २०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून मुख्य शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. त्यामुळे तात्पुरता मुख्य पक्ष आणि चिन्ह गोठवून दोन स्वतंत्र पक्ष निर्माण झाले आहेत, पैकी दुसरा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना हा होय.
अधिक माहिती शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | |
---|---|
पक्षाध्यक्ष | उद्धव बाळासाहेब ठाकरे |
सचिव | अनिल देसाई, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर |
लोकसभेमधील पक्षनेता | अरविंद सावंत |
राज्यसभेमधील पक्षनेता | संजय राऊत |
स्थापना | 10 ऑक्टोबर 2022 (19 महिन्यां पूर्वी) (2022-१०-10) |
संस्थापक | उद्धव ठाकरे |
विभाजित | शिवसेना |
युती | महाविकास आघाडी |
लोकसभेमधील जागा | ०९ / ५४३ |
राज्यसभेमधील जागा | ०३ / २४५ |
विधानसभेमधील जागा | १६ / २८८ |
राजकीय तत्त्वे | महाराष्ट्रवाद,ज्वलंत हिंदुत्व[1][2] हिंदू राष्ट्रवाद[3] |
बंद करा