हिरवा मोर
पक्ष्यांच्या प्रजाती / From Wikipedia, the free encyclopedia
हिरवा मोर किंवा इंडोनेशियन मोर (पावो म्युटिकस) ही दक्षिणपूर्व आशियातील उष्णकटिबंधीय जंगलात राहणारी एक मोराची प्रजाती आहे. इ.स. २००९ पासून ही प्रजाती आय.यू.सी.एन. लाल यादी मधील चिंताजनक प्रजाती गटात नोंदवण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावर हिरव्या मोरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, विशेषतः त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.[2]
जलद तथ्य हिरवा मोर, प्रजातींची उपलब्धता ...
हिरवा मोर | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
हिरवा मोर
हिरवी लांडोर | ||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
हिरव्या मोराचे वसतिस्थान | ||||||||||||||
इतर प्रकार | ||||||||||||||
| ||||||||||||||
बंद करा