इ.स. २०१२ (MMXII) हे रविवाराने सुरू होणारे वर्ष आहे. २०१२ हे एक लीप वर्ष आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी
- १३ जानेवारी – २२ जानेवारी: पहिली हिवाळी युवा ऑलिंपिक स्पर्धा ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक शहरात खेळवली जाईल.
फेब्रुवारी
- १ फेब्रुवारी -पोर्ट सैद, इजिप्त येथे फुटबॉल सामन्यानंतर कमीतकमी ७९ लोकांचा मृत्यू तर सुमारे १००० लोक जखमी.
- ६ फेब्रुवारी -राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजसत्तेला ६० वर्षे पूर्ण.
- १२ फेब्रुवारी - गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका झाली त्या घटनेला २२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दक्षिण आफ्रिकेच्या नवीन चलनावर त्यांचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेण्यात आला.
- १५ फेब्रुवारी - कोमायाग्वा, होन्डुरास येथे कारागृहास लागलेल्या आगीत ३६० लोकांचा मृत्यू.
मे
- २० मे: कंकणाकृती सूर्यग्रहण.
जुलै
- २७ जुलै: लंडनमधील २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ
ऑगस्ट
- १२ ऑगस्ट: ऑलिंपिक स्पर्धेचा सांगतासोहळा.
प्रमुख हिंदू सण
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी १३ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.