From Wikipedia, the free encyclopedia
ओश्फिन्चिम (जर्मन: Auschwitz, यिडिश Oshpitsin אָשפּיצין, चेक: Osvětim, स्लोव्हाक: Osvienčim, रशियन: Освенцим); जर्मन लेखनभेदः ऑश्विझ) हे पोलंड देशामधील एक शहर आहे. हे शहर मावोपोल्स्का प्रांतामध्ये व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते क्राकूफच्या ५० किमी पश्चिमेस स्थित आहे.
ओश्फिन्चिम Oświęcim |
|||
पोलंडमधील शहर | |||
|
|||
गुणक: 50°3′N 19°14′E |
|||
देश | पोलंड | ||
प्रांत | मावोपोल्स्का | ||
क्षेत्रफळ | ३०.३ चौ. किमी (११.७ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७५० फूट (२३० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४०,९७९ | ||
- घनता | १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल) | ||
www.um.oswiecim.pl |
ओश्फिन्चिम येथे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान होलोकॉस्टसाठी एक मोठी छळछावणी उभारली होती जेथे सुमारे ११ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले. सध्या येथील स्मारक व संग्रहालय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
ओश्फिन्चिमने खालील शहरांशी संबंध ठेवलेले आहेत:
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.