पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकारमहाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ट आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.[1]

महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ

भारत सरकार

भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ

महू

Thumb
भीम जन्मभूमी
मुख्य लेख: भीम जन्मभूमी

दिल्ली

Thumb
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली

आंबडवे

मुंबई

Thumb
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई (समतेचा पुतळा)
मुख्य लेख: समतेचा पुतळा

लंडन

Thumb
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, युनायटेड किंग्डम

दीक्षाभूमी

Thumb
दीक्षाभूमी, नागपूर
मुख्य लेख: दीक्षाभूमी

चैत्यभूमी

Thumb
चैत्यभूमी, मुंबई
मुख्य लेख: चैत्यभूमी

हे सुद्धा पहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.