दिल्ली

भारत देशाची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia

दिल्लीmap
Remove ads

दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे. या शहराचा कारभार केंद्र सरकार, दिल्ली राज्य शासन आणि तीन महानगर पालिका पाहतात. जी नवी दिल्ली भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी आहे, ती दिल्ली या महानगरातील एक शहरी भाग आहे. दिल्लीची लोकसंख्या सुमारे दीड कोटी (इ.स. २००५चा अंदाज) असून ते जगातील सातवे सगळ्यांत जास्त लोकसंख्या असलेले महानगर आहे.[][][][] राजधानीचे शहर असल्याने येथे देशातील विविध भागातून नागरिक स्थायिक झाले आहेत, त्यामुळे दिल्ली हे एक बहुसांस्कृतिक महानगर बनले आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती त्यामुळे दिल्लीचा आर्थिक क्षेत्रात विकास झाला आहे. दिल्लीच्या नागरिकांची सरासरी मिळकत ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरीच जास्त आहे.[]

जलद तथ्य
Remove ads

भूगोल

इतिहास

हवामान, भूगोल आणि लोकसंख्या

दिल्लीतील जिल्हे

प्रेक्षणीय स्थळ

शैक्षणिक संस्था

संस्कृती

स्थापत्य

अर्थव्यवस्था

दळणवळणाची सुविधा

दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads