अर्धापूर तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
अर्धापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
Remove ads
तालुक्यातील गावे
- अहमदपूर (अर्धापूर)
- अमराबादतांडा
- आंबेगाव (अर्धापूर)
- अमराबाद
- अमरापूर (अर्धापूर)
- अर्धापूर
- बाबापूर (अर्धापूर)
- बामणी (अर्धापूर)
- बारसगाव (अर्धापूर)
- बेलसर
- भोगाव (अर्धापूर)
- चेनापूर
- चिंचबन
- दाभाड (अर्धापूर)
- दाऊर
- देगाव बुद्रुक
- देगाव कुऱ्हाडा
- देळुब
- धामदरी
- दिग्रस (अर्धापूर)
- गणपूर (अर्धापूर)
- हमरापूर (अर्धापूर)
- इसमपूर
- जामरुण
- कलाडगाव
- कामठा बुद्रुक
- कारवाडी (अर्धापूर)
- खडकी (अर्धापूर)
- खैरगाव बुद्रुक (अर्धापूर)
- खैरगाव खुर्द (अर्धापूर)
- कोंढा (अर्धापूर)
- लाहण
- लतीफपूर
- लोणी बुद्रुक (अर्धापूर)
- लोणी खुर्द (अर्धापूर)
- मालेगाव (अर्धापूर)
- मेंढळा बुद्रुक
- मेंढळा खुर्द
- मुगटवाडी
- नांदळामाकटा
- निजामपूर (अर्धापूर)
- पांगरी तर्फे कारवाडी
- पारडीमाकटा
- पतणूर
- पिंपळगाव महादेव
- रहीमपूर तर्फे जामरुण
- सांगवी खुर्द (अर्धापूर)
- सावरगाव (अर्धापूर)
- शहापूर (अर्धापूर)
- शेळगाव बुद्रुक
- शेळगाव खुर्द
- शेण्णी
- उमरी (अर्धापूर)
- वहेदपूर
- येळेगाव (अर्धापूर)
Remove ads
भौगोलिक स्थान
हवामान
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads