कूक द्वीपसमूह
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
कूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक बेटांपैकी सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. अव्हारुआ ही कूक द्वीपसमूहाची राजधानी याच बेटावर आहे.
कूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंडशी मुक्त संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.

Remove ads
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ सरकारी संकेतस्थळ
विकिव्हॉयेज वरील कूक द्वीपसमूह पर्यटन गाईड (इंग्रजी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads