खंडाळा तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
खंडाळा हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. नीरा नदी या क्षेत्रातून वाहते. हे ठिकाण सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे आहे. या खंडाळा तालुक्यात, खंडाळा, शिरवळ व लोणंद ही मोठी गावे आहेत.खंडाळा व लोणंद या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नगरपंचायती आहेत. शिरवळमध्ये दोन टप्प्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसलेले आहे तर खंडाळा औद्योगिक वसाहत ही केसुर्डी या गावाच्या हद्दीत वसलेली आहे. खंडाळा तालुक्याचे वाई तालुक्यातून प्रशासकीय कारणांसाठी विभाजन करण्यात आले.त्यामुळे खंडाळा व महाबळेश्वर हे तालुके नव्याने अस्तित्वात आले.
Remove ads
हवामान
येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
तालुक्यातील गावे
- अहिरे
- अजनुज
- अंबरवाडी
- अंदोरी (खंडाळा)
- आसवली
- अतीट
- जोतीबाचीवाडी
- बाळू पाटलाची वाडी
- बावडा
- बावकलवाडी
- भदावडे
- भाडे
- भाटघर (खंडाळा)
- भोळी
- बोरी (खंडाळा)
- धनगरवाडी (खंडाळा)
- धावडवाडी
- घाडगेवाडी
- घाटदरे
- गुठाळवाडी
- हरळी
- हर्ताली
- जवळे (खंडाळा)
- कान्हावाडी
- कन्हेरी
- कराडवाडी (खंडाळा)
- कर्णवाडी
- कवठे (खंडाळा)
- केसुर्डी
- खेड बुद्रुक
- कोपर्डे (खंडाळा)
- लिमाचीवाडी
- लोहोम
- लोणंद
- लोणी (खंडाळा)
- माने कॉलनी
- मारियाचीवाडी
- म्हावशी (खंडाळा)
- मिरजे
- मोह तर्फे शिरवळ
- मोरवे (खंडाळा)
- नायगाव (खंडाळा)
- निंबोडी
- पडाळी (खंडाळा)
- पाडेगाव
- पळशी
- पारगाव (खंडाळा)
- पिंपरे बुद्रुक
- पिसाळवाडी
- राजेवाडी (खंडाळा)
- रूई (खंडाळा)
- सांगवी (खंडाळा)
- शेडगेवाडी (खंडाळा)
- शेखमिरवाडी
- शिंदेवाडी (खंडाळा)
- शिरवळ
- शिवाजीनगर (खंडाळा)
- सुखेड
- तोंडळ
- वडगाव (खंडाळा)
- वडवाडी
- वाघोशी (खंडाळा)
- वाण्याचीवाडी
- वाठार बुद्रुक
- विंग
- येळेवाडी
- झागळवाडी
Remove ads
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- https://mahadma.maharashtra.gov.in/AdmRegisteroffice/classwiseulblist_new/NP/NAGAR%20PANCHAYAT/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4 Archived 2022-06-18 at the Wayback Machine.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads