चाकूर तालुका

लातूर जिल्ह्यातील तालुका From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads


चाकूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा तालुका लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.या तालुक्यात मांजरा नदीचे खोरे आहेत.बालाघाटाच्या डोंगररांगा मध्ये ह्या तालुक्याचा विस्तार आहे.म्हणूनच येथे हकानी बाबा हे बेट अस्तित्वात आहे.ह्या तालुक्या मध्ये लोहमार्गाचा देखील विस्तार झाला आहे.लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड याच तालुक्यात आहे.वनस्पती बेट म्हणून प्रसिद्ध असलेले वडवळ नागनाथ याचाच एक भाग आहे.याच तालुक्यातून रत्‍नागिरी ते नागपूर हा महामार्ग जातो.

Remove ads

भौगोलिक स्थान

तालुक्यातील गावे

  1. आजणसोंदा खुर्द
  2. अलगरवाडी

आंबुळगा आनंदवाडी अंजनसोडा बुद्रुक आष्टा आटोळा बनसावरगाव बसवनाळ बावळगाव बेळगाव भाकरवाडी भातसांगवी बोलेगाव बोरगाव बुद्रुक बोथी (चाकूर) ब्राहमवाडी ब्राम्हवाडी

  1. चाकूर चापोळी चवळेवाडी दापक्याळ देवांग्रा देवांग्रावाडी डोंगराज गांजुर गांजुरवाडी घारणी घरोळा हाडोळी हळी खुर्द हनमंतजवळगा हनमंतवाडी हटकरवाडी हिपळणेर होनाळी जागळपूर खुर्द जानवल जाठळा

काबंसांगवी कडमुळी काळकोटी कवठाळी केंद्रेवाडी लातूररोड लिंबाळवाडी महादोळ महालांग्रा महालांग्रावाडी महाळुंगी मांदुरकी माशनेरवाडी मोहादळ मोहनाळ मुरंबी नागदरवाडी नागेशवाडी नायगाव नाळेगाव नांदगाव रचनावाडी रायवाडी राजेवाडी रामवाडी रोहिणा सांडोळ सांग्याचीवाडी सरणवाडी शेळगाव शिरनाळ शिवणीमाजरा शिवणखेडा बुद्रुक सुगाव टाकळगाव तळघळ तीर्थवाडी तिवटघळ तिवघळ

  1. उजळंब वडगाव वाडवळनागनाथ वाघोली झरी बुद्रुक झरी खुर्द[]
Remove ads

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads