जपानचे प्रांत

From Wikipedia, the free encyclopedia

जपानचे प्रांत
Remove ads

जपान देश एकूण ४७ प्रांतांमध्ये (प्रिफेक्चर, जपानी: 都道府県) विभागला गेला आहे. सर्व प्रांतांना स्वायत्तता आहे व राज्यपाल हा प्रांतप्रमुख आहे. प्रत्येक प्रांत शहरे व जिल्ह्यांमध्ये उप-विभागला गेला आहे.

अधिक माहिती नाव, जपानी ...

टिपा: ¹ २००० साल; ² वर्ग किमी; ³ प्रति वर्ग किमी

Thumb
जपान देशामधील प्रांत व प्रदेश
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads