डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके

From Wikipedia, the free encyclopedia

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके
Remove ads

हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत १ लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात.

Thumb
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.[]

Remove ads

मराठी पुस्तके

अधिक माहिती पुस्तकाचे नाव, लेखक/संपादक ...
Remove ads

इंग्रजी पुस्तके

अधिक माहिती पुस्तकाचे नाव, लेखक/संपादक ...
  • Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar[३०]

– S. N. Mishra, Concept Publishing Company, 2010 - 280 pages

  • Geographical Thought of Dr. B.R. Ambedkar[३१]

– Deepak Mahadeo Rao Wankhede, Gautam Book Center, 2009 - 281 pages

  • Ambedkar, Gandhi and Patel: The Making of India's Electoral System[३२]

– Raja Sekhar Vundru, Bloomsbury Publishing, Dec 10, 2017 - 200 pages

  • The Essential Writing of B.R. Ambedkar

— Velerian Rodrigues

  • Philosophy of Dr. B. R. Ambedkar

— Pradeep Gokhale

  • Ambedkarism : Essays on Select Economic & Culture Issues

— प्रवीण के. जाधव

  • Ambedkar : Awakening India's Social Conscience

नरेंद्र जाधव


  • Ambedkar : An Economist Extraordinaire

— Narendra Jadhav

  • Ambedkar : His Life and Vision

— डी. सी. व्यास

  • Dr. B.R. Ambedkar : The Messiah of the Downtrodden

— जनक सिंह

  • Dr. Ambedkar & Social Work

— R. N. Rana

  • Ambedkar's conversion

– Eleanor Zelliot

  • Dr. Babasaheb Ambedkar

— Vasant Moon

  • Dr. Ambedkar: Life and Mission

– Dhananjay Keer, १९५४

  • Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies

— डॉ. एस. एस. धाकतोडे

  • Life and Mission of Dr. Babasaheb Ambedkar

— डॉ. संदेश वाघ

  • Karl Marks and Babasaheb Ambedkar : A Comparative Study

— आर. के. क्षीरसागर

  • The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts

— डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३

  1. Thoughts of Dr. Babasaheb Ambedkar

— वाय.डी. सोनटक्के

Remove ads

हिंदी पुस्तके

  • अंबेडकर - प्रबुद्ध भारत की ओर — गेल ओमवेट
  • डॉ. बाबासाहेब आम्बेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  • दलित समाज के पितामह डॉ. भीमराव अम्बेडकर — डॉ. सुनील योगी
  • पत्रकारिता के युग निर्माता भीमराव आंबेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  • प्रखर राष्ट्रभक्त डा. भीमराव अम्बेडकर — चन्द्र शेखर भण्डारी, एस. आर. रामस्वामी
  • बुद्धत्व के अग्रदूत डॉ. आंबेडकर — सी. डि. नाईक
  • महामानव बाबा साहेब डॉ. आम्बेडकर — मोहनदास नैमिशराय, २०१३
  • महान भारतीय महापुरूष डॉ. भीमराव अम्बेडकर —
  • युगपुरुष अंबेडकर — राजेन्द्र मोहन भटनाकर
  • राष्ट्रनिर्माता बाबासाहेब अम्बेडकर — संपादन - प्रो. विवेक कुमार, अशोक दास
  • यदि बाबा न होते ? - भदंत आनंद कौसल्यायन, (प्रकाशन- गौतम पब्लिकेशन,दिल्ली)
  • डॉ. बी.आर. अम्बेडकर व्यक्तित्व एवं कृतित्व - डॉ. डी.आर. जाटव, (प्रकाशन- समता साहित्य सदन, जयपूर, राजस्थान)
  • युगपुरुष बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जीवन संघर्ष एवं राष्ट्र - शंकरांनंद शास्त्री,(प्रकाशन - गौतम पब्लिकेशन, दिल्ली)
  • डॉ. अम्बेडकर जीवन दर्शन - विजय कुमार पुजारी,(प्रकाशन - गौतम पब्लिकेशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संम्पर्क मे पच्चीस वर्ष - सोहनलाल शास्त्री (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • दलितों के मुक्तीदाता बाबासाहेब आंबेडकर - सोहनलाल शास्त्री (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • डॉ. आंबेडकर के अंतिम कुछ वर्ष - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर संस्मरण और स्मृतियां - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • डॉ. आंबेडकर कुछ अनछुए प्रसंग - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर संघर्षयात्रा एवं संदेश - डॉ.म.ला.शहारे एवं डॉ.नलिनी अनिल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर की सांस्कृतिक देन - डॉ. अगणे लाल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर जीवन और दर्शन - डॉ. अगणे लाल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)

विदेशी लेखकांची पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे.

  • India's Silent Revolution: The Rise of the Lower Castes in North India[३३]

– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 505 pages

  • Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste[३४]

– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 2006 - 205 pages

  • Understanding Caste: From Buddha to Ambedkar and Beyond[३५]

– Gail Omvedt, Orient Blackswan, 2011, 124 pages

  • Dalits and the Democratic Revolution: Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India[३६]

– Gail Omvedt, SAGE Publications India, 1994, 352 pages

  • Building the Ambedkar Revolution: Sambhaji Tukaram Gaikwad and the Kokan Dalits[३७]

– Gail Omvedt, Bhashya Prakashan, 2011, 156 pages

  • Ambedkar: Towards An Enlightened India[३८]

– Gail Omvedt, Penguin Group, 2008, 167 pages

  • Dr Ambedkar and the Revival of Buddhism I[३९]

– Sangharakshita, Windhorse Publications, Sep 12, 2017 - 624 pages

  • From untouchable to Dalit: essays on the Ambedkar Movement[४०]

– Doranne Jacobson, Eleanor Zelliot, Susan Snow Wadley, 1992

  • Ambedkar's Conversion

– Eleanor Zelliot, २००५[४१]

  • Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement

– Eleanor Zelliot, 2004[४२]

  • Ambedkar's World : The Making of the Babasaheb and Dalit Movement[४३]

— Eleanor Zelliot, 2013

- संघरक्षित, लंडन

  • बुद्धिस्‍ट रिव्‍हायव्‍हल्‍स इन इंडिया: ॲसपेक्‍ट्स ऑफ द सोशलॉजी ऑफ बुद्धिझम

– ट्रेव्‍हर लिंग, अमेरिका

  • रिलिव्‍हन्‍स ऑफ आंबेडकरीझम इन इंडिया

– के.एस. चलपम

  • डॉ. आंबेडकर अँड अनटचॅबिलिटी

– जेफरलॉट क्रिस्‍टोफर, फ्रांस

  • आंबेडकर: रिफॉर्म्‍स ऑर रिव्‍होल्‍युशन

– थॉमस मॅथ्‍यु, मिशिगन

  • व्‍हरडिक्‍ट ऑन इंडिया

– बेव्‍हरली निकोल्‍स

  •  डॉ. आंबेडकर अँड महार मुव्‍हमेंट

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • गांधी अँड आंबेडकर: अ स्‍टडी इन लिडरशिप

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • रिव्‍हायवल ऑफ बुद्धिझम इन मॉडर्न इंडिया अँड द रोल ऑफ आंबेडकर अँड दलाई लामा

– डॉ. एल. केनेडी,  

  • Dr. B.R. Ambedkar, a study in just society

– James Massey, २००३ (पृष्ठ १२३)[४५]

  • Mahar, Buddhist, and Dalit: Religious Conversion and Socio-political Emancipation

— Johannes Beltz, २००५ (पृ. ३०९)[४६]

Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads