नेदरलँड्स
पश्चिम युरोपामधील एक देश From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
नेदरलँड्स्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स्स हा नेदरलँड्स्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. विलेम अलेक्झांडर हा नेदरलँड्सचा राजा व राष्ट्रप्रमुख आहे. अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्स्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
नेदरलँड्स्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.
Remove ads
नेदरलँड्स्सचे राजतंत्र
नेदरलँड्स्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतुःसीमा
नेदरलँड्स्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.
राजकीय विभाग
नेदरलँड्स्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads