पारशिवनी तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका घनदाट जंगल, पहाड, टेकड्या, जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून, त्याचे क्षेत्रफळ ५४,२५० हेक्टर आहे. या तालुक्यात सुमारे ११७ गावे आहेत. या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे अनेक पर्यटनस्थळे सापडतात. पेंच राष्ट्रीय उद्यानचे धरण, कुंवारा भिवसन, गायमुख, हेमाडपंथी पुरातन देवालये, व्याघ्र प्रकल्प इ. (नरहर ते घाटपेंढरी) या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या गावात एक ४५० वर्षे प्राचीन दिगंबर जैन मंदिर आहे. मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांची व आदिनाथ भगवंतांची अतिशयकारी प्रतिमा आहे.
- मंदिराच्या दर्शनार्थ संपूर्ण भारतभरातील दर्शनार्थी येतात.
Remove ads
तालुक्यातील गावे
- आमडी (पारशिवनी)
- आंबाझरी (पारशिवनी)
- आमगाव (पारशिवनी)
- आवळेघाट
- बाबुरवाडा
- बछेरा
- बाखरी
- बाणेरा
- बाणपुरी (पारशिवनी)
- बाणसिंगी
- बेलडोंगरी
- भागेमहारी
- भागी
- भिवागड
- भुलेवाडी
- बितोळी
- बोराडा (पारशिवनी)
- बोरबन
- बोरी (पारशिवनी)
- चंपा (पारशिवनी)
- चारगाव (पारशिवनी)
- चिचभुवन
- चिचोळी (पारशिवनी)
- दहेगाव (पारशिवनी)
- ढवळापूर
- दिगळवाडी
- डोरली (पारशिवनी)
- दुमारीकाळा
- दुमारी खुर्द
- दुंडाखैरी
- गारंडा
- गारगोटी (पारशिवनी)
- गवाणा (पारशिवनी)
- घाटखैरी
- घाटरोहाणा
- घाटकुकडा
- घाटपेंढारी
- घुकशी
- गोंदेगाव (पारशिवनी)
- गुंढारी
- हिंगणा (पारशिवनी)
- हिवरा (पारशिवनी)
- हिवरी (पारशिवनी)
- इटगाव
- जुनीकामटी
- काळापाठा
- काळभैरव (पारशिवनी)
- कामठी (पारशिवनी)
- कांद्री (पारशिवनी)
- कान्हादेवी
- कान्हण
- करणभड
- केराडी
- खंडाळा
- खंडाळाम
- खेडी (पारशिवनी)
- किरंगीसरा
- कोळीतमारा
- कोंडसवारी
- कुकडा
- कुसुमधारा
- लोहारा (पारशिवनी)
- महादुळा (पारशिवनी)
- माहेडी
- माहुली (पारशिवनी)
- मकरढोकडा (पारशिवनी)
- मेहकेपार
- मोगरा (पारशिवनी)
- नायकुंड
- नांदगाव (पारशिवनी)
- नरहर
- नवेगाव (पारशिवनी)
- नेऊरवाडा
- निळज (पारशिवनी)
- निंभा (पारशिवनी)
- निमखेडा (पारशिवनी)
- पळसवाली
- पाली (पारशिवनी)
- पालोरा
- पांजरा (पारशिवनी)
- पारडी (पारशिवनी)
- पारशिवणी
- पारसोडी (पारशिवनी)
- पठार (पारशिवनी)
- पेंढारी (पारशिवनी)
- पिपळा (पारशिवनी)
- रंगारी
- साकरळा
- साळई (पारशिवनी)
- सालेघाट
- सातक
- सावळी (पारशिवनी)
- सावंगी (पारशिवनी)
- सिहोरा
- सिलादेवी
- सिंगारदीप (पारशिवनी)
- सिंगोरी (पारशिवनी)
- सोहोळी
- सोनेगाव (पारशिवनी)
- सुगणाबोडी
- सुरेरा
- सुवरधारा
- तामसवाडी (पारशिवनी)
- टेकडी (पारशिवनी)
- तेलंगखेडी
- उमरी (पारशिवनी)
- वाघोडा (पारशिवनी)
- वाघोली (पारशिवनी)
- वरडा
- येसांबा (पारशिवनी)
Remove ads
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
- जैन मंदीर
- घागरा महादेव
नागरी सुविधा
जवळपासचे तालुके
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads